Crime Against Women esakal
पुणे

Pune Crime News : अंडी चोरल्याच्या संशयावरून महिलेस कपडे उतरवण्यास भाग पाडलं; पुण्यातील धक्कादायक प्रकार

या प्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

रोहित कणसे

पुणे : शहरातील येरवडा परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमधील अंडी चोरल्याचा संशयावरून कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत घडला.

पुण्यातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने हॉटेलमधील ५० वर्षीय महिला कामगारावर अंडी चोरीचा आरोप केला. यानंतर महिलेचा विनयभंग देखील करण्यात आला. मुकेश सिंह पुंन्डील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी पुंडील हा पार्क आॕरनेट या हॉटेलमध्ये किचन मध्ये शेफचे काम करत असून पिडीत महिला याच हॉटेलमध्ये कामाला आहे. आरोपीने पीडित महिलेला तू अंडी कुठे लपवून ठेवले आहेस अशी विचारणा करत तिची अंग झडती घेऊन तिला कपडे उतरण्यास भाग पाडले. पीडित महिलेचा आरोपीने रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी करून तिची विनयभंग देखील केला.

या प्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT