women demand to take action against alcoholics near ashish garden kothrud 
पुणे

तळीरामांना आवरा!  कोथरुडमधील महिलांची मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : अर्धवट पाडलेल्या घरांच्या रिकाम्या जागेत दारुच्या बाटल्यांचा ढीग पडलेला असतो. दारुड्यांची बडबड, शिव्या आणि क्वचितप्रसंगी होणाऱ्या मारामाऱ्या याचा त्रास होतो परंतू, दिवसा घरात कोणी पुरुष माणूस नसल्याने भान हरपलेल्या तळीरामांना आवरायला कोणी नसते. ही वस्तूस्थिती आहे कोथरुड येथील आशिष गार्डन चौकातील. येथे असलेल्या देशी दारुच्या दुकानातील ग्राहक रस्त्याचे रुंदीकरणासाठी सपाट केलेल्या जागेवरच बैठक मारुन दारु पीत बसतात. दिवसाढवळ्या हे मद्यपान सुरु असल्याने महिलांनी ''तळीरामांना आवरा''अशी मागणी केली आहे. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी सातत्याने गस्त घातली तर येथे रस्त्यावर बसून दारु पिणे बंद होईल व येथे राहणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. नितीन गायकवाड म्हणाले की, ''येथील पावसाळी वाहिनीत दारुच्या बाटल्या टाकलेल्या दिसत आहेत. रस्त्यावर दारु पिणारांना प्रतिबंध करावा. दारुच्या बाटल्या रस्त्यावर, ड्रेनेज व पावसाळी वाहिनीत टाकून अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी.'
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT