Untitled-8.jpg 
पुणे

बहुजन वंचित आघाडीतर्फे बंदसाठी कार्यकर्ते रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकी बाजार येथे बहुजन वंचित आघाडीतर्फे २४ जानेवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी खडकी बाजार बंद करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे खडकीतील कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून खडकीतील दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत आहे.

मात्र खडकीतील वयापाऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.दुकाने बंद करताना कार्यकर्ते व व्यापारी याच्यात दुकाने बंद करण्यावरून वाद होत आहे.खडकी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक हरीश  ठाकूर हे घटनास्थळी येऊन कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याबाबत कार्यकर्ते व वयापरी यांच्यामध्ये समांजस्यपणाची भूमिका घेऊन वाद मिटवण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहे.

खडकीत महात्मा गांधी चौक, टिकाराम जगन्नाथ चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,व सराफ बाजार येथील दुकाने वंचित आघाडीचे कार्यकर्ते सकाळी अकरा वाजल्यापासून बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना विनंती आवाहन करीत आहे काही दुकाने बंद झाली होती मात्र काही दुकानदारांनी प्रतिसाद दिला नाही.

'खडकी बंद चे आवाहन बद्दल जर गुरुवारी व्यापाऱ्यांना कळवले असते तर नक्की आम्ही दुकाने बंद केली असती आता अचानक दुकाने बंद करता येणार नाही असे काही व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT