A young man has committed suicide by jumping into a well at Kukane  sakal
पुणे

वडगाव आनंदमध्ये तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणारे सुरेश शंकर देवकर रा. वडगाव आनंद हे काल मंगळवारी सायंकळच्या सुमारास त्यांच्या विहीरीकडे चक्कर मारण्यास गेले असता त्यांना विहीरीत एक अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला.

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : वडगाव आनंद या ठिकाणी एका तरूणाने विहीरीत (suicide jumping into a well) उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणारे सुरेश शंकर देवकर रा. वडगाव आनंद (ता.जुन्नर) हे काल मंगळवारी सायंकळच्या सुमारास त्यांच्या विहीरीकडे चक्कर मारण्यास गेले असता त्यांना विहीरीत एक अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला. (Young MAN suicide jumping into a well)

याबाबत त्यांनी याबाबत पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली. घटनास्थळी पोलीसांनी आल्यानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याची ओळख पटली असुन त्याचे नाव गणेश अशोक गाडेकर (वय२५) पंचवीस राहणार बी.एड कॉलेज समोर श्रीराम नगर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे आहे . पुढील तपास आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन.टी.गायकवाड हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील

Padmaja Venugopal Resigns : 'गडबडीने भाजपमध्ये गेलो पण निर्णय चुकला' माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलगीचा तडकाफडकी राजीनामा

Kolhapur Gokul Politics| राहुल गांधींपासून अमित शहांपर्यंत गोकुळच्या राजकारणात राष्ट्रीय नेत्यांनी लक्ष का घातलं?

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईवर अंत्यसंस्कार

पुण्यात ८ वर्षे कंपनीत जॉब करणारा पठ्ठ्या बनला DSP... दहावीत असतानाच वडिलांचे निधन, खांद्यावर आली होती मोठी जबाबदारी; कोण आहे सौरव कुमार?

SCROLL FOR NEXT