youth from Nashik studying B Sc commits suicide in a hostel in Pune sakal
पुणे

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या नाशिकच्या तरुणाची आत्महत्या; घटनेने खळबळ

रोहित कणसे

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा युवक बी.एस्सीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या महाविद्यालयिन विद्यार्थ्याचे नाव ओम कापडणे असे असून त्याने पुण्यातील वडारवाडी येथील विष्णू कुंज या वसतिगृहात गुरुवारी गळफास घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

दरम्यान घटनास्थळी कुढलीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे त्याने हे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT