Business Ideas
Business Ideas sakal
Personal Finance

Business Ideas : फक्त ३०० रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय अन् कमवा बक्कळ पैसा

सकाळ डिजिटल टीम

Business Ideas : हल्ली अनेकांना नोकरी करण्यापेक्षा बिझिनेस करण्याची इच्छा होते त्यामुळेच अनेक लोक नोकरी न निवडता बिझिनेसकडे वळतात. तरुणाईंमध्ये बिझिनेस करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही लोकांना बिझिनेस करावासा वाटतो.

मात्र आर्थिक बळ नसल्याने त्यांची बिझिनेस करण्याची इच्छा अपुर्ण राहते पण जर अगदी कमी पैशात तुम्ही बक्कळ पैसा कमावू शकता. तुम्ही म्हणाले हे कसं शक्य आहे? हो, हे खरंय. (Business Ideas you can start this business with only 300 rupees )

एक असा बिझिनेस ज्यासाठी तुम्हाला हजार रुपयेही लागणार नाही. फक्त 300 रुपयांमध्ये तुम्ही बक्कळ पैसा कमावू शकता. आज आपण ही हटके बिझिनेस आयडीयाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हा एक असा बिझिनेस आहे, जो तुम्ही ३०० रुपयांमध्ये ओपन करू शकता. ३०० रुपयांमध्ये बॉक्सभर पाण्याच्या बाटल्या घ्या. त्या एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवर विका कारण प्रवास करणाऱ्या लोकांना याची सर्वात जास्त गरज असते. दिवसभर तिनशे रुपयांच्या अश्या शंभर बाटल्या विकल्या तर तुम्ही सातशे रुपये कमाई करू शकतात.

हि सुरवात आहे, एक बिझिनेस आयडीया आहे. जितका जास्त तुम्ही पैसा गुंतवाल तितकी जास्त तुमची कमाई होणार. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य पैसा गुंतवाल तर प्रॉफीट होणे नक्कीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT