OLA Electric sakal
Personal Finance

OLA Electric : ‘ओला इलेक्ट्रिक’च्या विक्रीत ११५ टक्के वाढ

ओला इलेक्ट्रिक कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाहनविक्रीत आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत ११५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : ओला इलेक्ट्रिक कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाहनविक्रीत आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत ११५ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तीन लाख २८ हजार ७८५ वाहनांची विक्री केली आहे, वर्ष २०२३ मध्ये हे प्रमाण

१,५२,७४१ होते. मार्च महिन्यात ५३,००० हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी (वाहन पोर्टलनुसार) झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे.

आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत एक लाख १९ हजार ३१० वाहनांची विक्री नोंदणी करून तिमाही तुलनेत ४२ टक्क्यांनी वाढ नोंदवली. मागील तिमाहीत ८४,१३३ वाहनांची विक्री केली होती, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT