Piyush Goyal sakal
Personal Finance

Piyush Goyal : स्टार्टअपसाठी पुणे पसंतीचे

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी पूर्वचित्रित चित्रफितीद्वारे संदेश दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘माहिती व तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संस्कृतीमुळे पुणे स्टार्टअपसाठी पसंतीचे शहर बनले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी पूर्वचित्रित चित्रफितीद्वारे संदेश दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘माहिती व तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संस्कृतीमुळे पुणे स्टार्टअपसाठी पसंतीचे शहर बनले आहे.

करोना काळात पुण्यात विकसित स्वदेशी लशीने जगभरात असंख्य जीव वाचविले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात पुणे शहर नव्या उंचीवर असेल असा विश्वास वाटतो. पुण्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा असून हे शहर शिक्षण आणि नवकल्पना एकजीव झालेले केंद्र आहे. मजबूत पुरवठा साखळीच्या परिसंस्थेमुळे प्रमुख उत्पादन केंद्र असलेले पुणे आता तंत्रज्ञान क्षेत्रात जगात आघाडीवर आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT