Policy Bazaar  sakal
Personal Finance

Policy Bazaar : ‘पॉलिसीबझार’च्या सल्लागार मंडळात तीन तज्ज्ञांची नियुक्ती

पॉलिसीबझार फॉर बिझनेसने आपल्या सल्लागार मंडळात दिनेश वाघेला, ए. व्ही. राव आणि एस. नागराज या विमा क्षेत्रातील तीन तज्ज्ञांचा समावेश केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पॉलिसीबझार फॉर बिझनेसने आपल्या सल्लागार मंडळात दिनेश वाघेला, ए. व्ही. राव आणि एस. नागराज या विमा क्षेत्रातील तीन तज्ज्ञांचा समावेश केला आहे. विमा उद्योगात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या दिनेश वाघेला यांनी विमा उद्योगाच्या वाढीसाठी योगदान दिले आहे.

ते ‘पॉलिसीबझार’मध्ये सहयोगी संचालक म्हणून काम पाहतील, तर ए. व्ही. राव यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ३३ वर्षांहून अधिक काळ काम केले असून, या उद्योगातील गुंतागुंतीची त्यांना सखोल माहिती आहे.

एस. नागराज हे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सेवानिवृत्त मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक आहेत. या तीन अनुभवी तज्ज्ञांच्या नेमणुकीमुळे पॉलिसीबझार फॉर बिझनेसच्या व्यवसायवृद्धीला मदत होईल, असा विश्वास कंपनीचे प्रमुख सज्जा प्रवीण चौधरी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्‍हा

Hingoli News: तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची सोय; हयातनगर येथील शेतकरी विजय पाटील यांचा पुढाकार

Beed News: पोस्ट ऑफिस आहे की जनरल स्टोअर?; पत्रे दुकानात अन् कर्मचारी सुस्त; नागरिक संतप्त, सेवेेचा लाभ मिळणार तरी कसा?

Beed News: ‘सीतेच्या न्हाणी’चे वैभव पडले अडगळीत; विकासाचा वनवास; किल्ले धारूरच्या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था वाढली

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT