SBI
SBI  Sakal
Personal Finance

SBI Server Down: ग्राहक चिंतेत! देशभरात SBI नेट बँकिंग, UPI आणि YONO सर्व्हर डाउन

राहुल शेळके

SBI Server Down: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचर नेट बँकिंग सर्व्हर डाउन झाले आहे. त्यामुळे देशभरातील एसबीआयच्या ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. त्रस्त ग्राहक सोशल मीडियावर आपल्या तक्रारी ट्विट करत आहेत. SBI चा सर्व्हर सकाळी 9:19 पासून डाउन आहे. दुसरीकडे, 1 एप्रिल रोजी, वार्षिक आर्थिक व्यवहारांमुळे SBI / YONO / UPI सेवा सुमारे साडेतीन तास बंद होत्या.

अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर ट्विट करून तक्रार केली आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की सर्व्हर डाउन असल्यामुळे आम्ही कोणताही ऑनलाईन व्यवहार करू शकत नाही.

SBI च्या देशात सर्वाधिक शाखा :

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरात 22,000 पेक्षा जास्त शाखा आहेत. 31 डिसेंबर 2020 पर्यंत, बँकेच्या इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या सुमारे 8.5 कोटी आहे आणि मोबाईल बँक ग्राहकांची संख्या 1.9 कोटी आहे. बँकेच्या UPI ग्राहकांची संख्या सुमारे 13.5 कोटी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT