Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार उघडताच कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? पहा यादी

Share Market Today: शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले की, निफ्टी हलक्या लाल चिन्हात उघडला आणि मर्यादित श्रेणीत कंसोलीडेशन नंतर लाल चिन्हात 24 अंकांनी घसरून बंद झाला. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांसाठी निफ्टी 25250 - 24900 च्या रेंजमध्ये कंसोलीडेट होत आहे.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी इंडेक्स कमजोरीसह बंद झाले आणि निफ्टी 25,000 च्या खाली राहिला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 230.05 अंकांनी अर्थात 0.28 टक्क्यांनी घसरून 81,381.36 वर आणि निफ्टी 34.20 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी घसरून 24,964.30 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले की, निफ्टी हलक्या लाल चिन्हात उघडला आणि मर्यादित श्रेणीत कंसोलीडेशन नंतर लाल चिन्हात 24 अंकांनी घसरून बंद झाला. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांसाठी निफ्टी 25250 - 24900 च्या रेंजमध्ये कंसोलीडेट होत आहे.

त्यामुळे आशा आहे की कंसोलीडेशन वरच्या बाजूने खंडित होईल आणि निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 25350 - 25500 च्या दिशेने जाताना दिसेल अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, 24800 च्या खाली गेल्यास घसरण वाढू शकते.

बँक निफ्टी मागील तीन ट्रेडिंग सत्रांसाठी 50900 - 51500 च्या रेंजमध्ये कंसोलीडेट होत आहे. कंसोलीडेशन वरच्या बाजूने खंडित होईल आणि शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 52000 च्या दिशेने जाईल असे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
  • टीसीएस (TCS)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • सिप्ला (CIPLA)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ए यू बँक (AUBANK)

  • आयडिया (IDEA)

  • पीआय इंडस्ट्रीज (PIIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT