Share Market Opening esakal
Share Market

Share Market Tips: आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

आवर्ली चार्टवर मोमेंटम इंडिकेटरने पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर दिला आहे जो 'बाय' सिग्नल आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : सोमवारी सेन्सेक्स-निफ्टीमधील सलग दोन दिवसांची तेजी पुन्हा थांबली. शेवटी सेन्सेक्स 360.95 अंकांच्या म्हणजेच 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 57,628.95 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 111.60 अंकांच्या अर्थात 0.65 टक्क्यांच्या घसरणीसह 16,988.40 वर बंद झाला. बीएसीचा मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1 टक्क्याच्या घसरणीसह बंद झाला. (pre analysis of Share Market news update todays top 10 shares)

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सोमवारी निफ्टीमध्ये प्रचंड अस्थिरता होती असे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. दिवसभराच्या कमजोरीनंतर, शेवटच्या तासांमध्ये बाजारात चांगली रिकव्हरी झाली. पण शेवटी चांगली रिकव्हरी झाल्यानंतरही तो लाल चिन्हात बंद झाला. आवर्ली चार्टवर मोमेंटम इंडिकेटरने पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर दिला आहे जो 'बाय' सिग्नल आहे.

अशा स्थितीत मंगळवारी निफ्टीतील तेजी कायम राहणार असल्याचे दिसते. वरच्या बाजूला निफ्टीसाठी 17145-17200 वर रझिस्टंस दिसत आहे. तर पहिला सपोर्ट 16800–16850 वर दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • गोजरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT