Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या शेवटच्या सत्रात नफा कमवायचाय? जाणून घ्या आज कोणते शेअर्स असतील चर्चेत

Share Market Tips: सेन्सेक्स निफ्टी सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: गुरुवारचा दिवस शेअर बाजारासाठी अतिशय अस्थिर होता. तरीही सेन्सेक्स निफ्टी सलग पाचव्या दिवशी वाढीसह बंद झाले. निफ्टी 19,700 च्या वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अस्थिर सुरुवातीनंतर बाजाराने वेगाने कमबॅक केल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. व्यवसायाच्या दृष्टीने, तो सलग पाचव्या सत्रात हिरव्या रंगात बंद झाला. पण रुपयाची घसरण आणि जागतिक अनिश्चितता यांच्यात परकीय गुंतवणूक कमकुवत राहिली.

आशियाई आणि अमेरिकन बाजारात घसरण असूनही गुरुवारी वाढ झाली. याचे कारण म्हणजे गुंतवणूकदार भारताच्या लाँगटर्म वाढीच्या आउटलूकबद्दल खूप उत्साही आहेत.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने 19650 चा शॉर्ट टर्म रझिस्टन्स पार केला आणि या ब्रेकआऊटनंतर त्याची तेजी कमी झाली नाही. इंट्राडे चार्टवर हायर बॉटम फॉर्मेशन आणि डेली चार्टवरील बुलिश कँडल सध्याच्या पातळीपासून बाजारात आणखी तेजीचे संकेत देत आहे.

आता 19650 ची पातळी निफ्टीसाठी खूप महत्त्वाची आहे. याच्या वर जाऊन 19800-19825 पर्यंत वाढू शकते. दुसरीकडे, 19650 च्या खाली गेल्यास घसरण वाढू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • एल अँड टी (LT)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • एसबीआय लाइफ (SBILIFE)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • पीएनबी (PNB)

  • ट्रेंट (TRENT)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT