Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Coal India Limited HCLTech Axis Bank 30 October 2023 know details ras98  Esakal
Share Market

Share Market Today: आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती? गुंतवणुकीसाठी तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips:

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 19200 च्या वर बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 282.88 अंकांच्या अर्थात 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 64363.78 वर आणि निफ्टी 97.30 अंकांच्या म्हणजेच 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 19230.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजारात शुक्रवारी तेजीचा कल दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. बाजार सुमारे 0.50 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. वाढीसह उघडल्यानंतर, निफ्टी दिवसातील बहुतेक भाग मर्यादेत राहिला आणि शेवटी 19,226.05 च्या पातळीवर बंद झाला.

निफ्टीच्या वाढीमध्ये सर्वच सेक्टर्सचा वाटा आहे. रिऍल्टी, ऑईल अँड गॅस आणि बँकिंगमध्ये सर्वात जास्त तेजी दिसली.

दोन दिवसांच्या वाढीनंतर निफ्टी आता रेझिस्टन्स झोनमध्ये आला आहे. निफ्टीला 19276 च्या आसपास 100 इएमएवर रझिस्टंस आहे. आता इंडेक्सबाबत सावध राहण्याची गरज आहे. निफ्टी 19400 च्या वर निर्णायक ब्रेकआउट देईपर्यंत थांबण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

जर निफ्टी 19400 च्या वर जाण्यात यशस्वी झाला नाही तर त्यात पुन्हा कमजोरी येईल. मात्र, यावेळी बाजारात चांगल्या शेअर्सची कमतरता नाही, त्यामुळे दर्जेदार स्टॉक्सचा विचार करा असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • टायटन (TITAN)

  • एलटी माइंट्री लिमिटेड (LTIMB)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

  • पीएफसी (PFC)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT