Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: अस्थिर बाजारात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Tips: फेडचे निर्णय बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी बाजारात घसरण दिसून आली. अस्थिर व्यवहारात निफ्टी 20,150 च्या खाली बंद झाला. व्यवहाराअंती सेन्सेक्स 241.79 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी घसरून 67,596.84 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 59 अंकांनी म्हणजेच 0.29 टक्क्यांच्या घसरणीसह 20,133.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टी मोठ्या रेंजमध्ये कंसोलिडेट होत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. वरच्या स्तरावर बरेच कॉल रायटींग पाहायला मिळाली. बाजारातील ट्रेडर्स सावधगिरी बाळगत आहेत आणि कोणत्याही संभाव्य घसरणीपासून संरक्षण करण्यासाठी कॉल ऑप्शन विकत आहेत.

येत्या ट्रेडिंग सत्रांमध्ये निर्देशांकातील साइडवेज कल कायम राहण्याची शक्यता आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालांवर बाजाराची नजर असेल.

फेडचे निर्णय बाजाराची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. निफ्टीसाठी, 20100 वर सपोर्ट आणि 20200 वर रझिस्टंस दिसून येत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT