Share Market  Sakal
Share Market

Share Market Tips : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

बुधवारी सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसईच्या सर्व सेक्टरल इंडेक्समध्ये घसरण दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Tips : बुधवारी सलग चौथ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसईच्या सर्व सेक्टरल इंडेक्समध्ये घसरण दिसून आली. मेटल, बँकिंग आणि एनर्जी शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

रियल्टी, ऑटो आणि आयटी शेअर्सवरही दबाव होता. सेन्सेक्स 928 अंकांनी घसरून 59745 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 272 अंकांनी घसरून 17554 वर बंद झाला. निफ्टी बँक 678 अंकांनी घसरून 39996 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर मिडकॅप 346 अंकांनी घसरून 30211 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

अमेरिकन बाजारातील घसरणीने भारतीय बाजारांनाही वेठीस धरल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. बुधवारची पडझड आणखी लांबेल असे वाटत असल्याचे ते म्हणाले.

तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीने डेली चार्टवर लाँग बियरीश कँडल तयार केली आहे. यासह, इंट्राडे चार्टवर लोअर टॉप फॉर्मेशन तयार करताना दिसत आहे.

हे सध्याच्या पातळीपासून निर्देशांकात आणखी घसरणीचे संकेत देते. पण बाजारातही जास्त विक्री होत आहे. अशा परिस्थितीत, निफ्टी 17600 च्या वर टिकून राहिल्यास, त्यात पुलबॅक रॅली पाहायला मिळू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • ग्रासिम (GRASIM)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • डिक्सन (DIXON)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT