Share Market Investment Tips
Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Investment Tips: कालच्या घसरणीनंतर आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजारात सलग चार दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. आयटी, रियल्टी आणि फार्मा वगळता सर्व सेक्टरमध्ये बुधवारी विक्री दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 346.89 अंकांनी अर्थात 0.55 टक्क्यांनी घसरून 62622.24 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 99.40 अंकांनी म्हणजेच 0.53 टक्क्यांनी घसरून 18534.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी बुधवारी कमजोरीसह उघडला आणि दिवसभर नकारात्मक ट्रेंडसह शेवटी सुमारे 100 अंकांनी घसरल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. डेली चार्टवर निफ्टीने 29 मे रोजी तयार झालेला 18500 – 18580 चा गॅप भरत सपोर्ट झोन कायम राखला आहे.

निफ्टी 18000-18400 झोनमधून गेल्या आठवड्यातील ब्रेकआउट पुन्हा टेस्ट करताना दिसेल असा विश्वास जतिन गेडिया यांना वाटत आहे.

कंसोलिडेशन पूर्ण झाल्याचे संकेत आवरली मोमेंटम इंडिकेटर देत आहे, आता इथून तेजीचे नवे चक्र सुरू होऊ शकते. शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी 18800 च्या दिशेने जाताना दिसत आहे. 18460 – 18400 झोन निफ्टीसाठी महत्त्वाचा सपोर्ट आहे. तर, 18660-18700 वर रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • ओएनजीसी (ONGC)

  • एनटीपीसी (NTPC)

  • ऍक्सिस बँक (AXISBANK)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • एचडीएफसी (HDFC)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT