Share Market Today Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

सलग नवव्या दिवशी निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद झाले. शेवटी, सेन्सेक्स 38.23 अंकांच्या म्हणजेच 0.06 टक्क्यांच्या वाढीसह 60431 च्या पातळीवर बंद झाला आहे. त्याच वेळी, निफ्टी 15.60 अंकांच्या म्हणजेच 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 17828 स्तरावर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

सलग नवव्या दिवशी निफ्टीमध्ये वाढ झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. आता जोपर्यंत निफ्टी 17700 च्या वर राहील तोपर्यंत त्याचा कल सकारात्मक राहील. वरच्या बाजूने, निफ्टीला 18,000 वर रझिस्टंस दिसत आहे.

गेल्या काही दिवसांच्या सततच्या तेजीनंतर आता बाजार काहीसा ओव्हरबोट दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. तांत्रिकदृष्ट्या, बाजार 50 आणि 200-दिवसांच्या एसएमएवर व्यापार करत आहे. इंट्राडे चार्टवरील हायर बॉटम फॉर्मेशनमुळे पॉझिटिव्ह संकेत आहेत.

दरम्यान, बँक निफ्टीमध्येही पॉझिटिव्ह मुव्हमेंट सुरू राहण्याची अपेक्षा आहे. ट्रेंड फॉलो करणाऱ्या ट्रेडर्सना आता 41,500 च्या जवळपास सपोर्ट दिसत आहे.

हा सपोर्ट कायम राहिल्यास बँक निफ्टी 42500-42700 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, जर बँक निफ्टी 41500 च्या खाली घसरला तर ही घसरण आणखी वाढू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

इन्फोसिस (INFY)

टेक महिन्द्रा (TECHM)

एचसीएल टेक (HCLTECH)

एनटीपीसी (NTPC)

टीसीएस (TCS)

ए यू बँक (AUBANK)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

पीएनबी (PNB)

ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT