Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

हायेस्ट मंथली एक्स्पायरी ओपन इंटरेस्ट 40000 सीईवर आहे. या वर ट्रेड केल्यास निफ्टी बँकेत शॉर्ट कव्हरिंग दिसेल.

सकाळ डिजिटल टीम

Top 10 Shares : सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 126.76 अंकांच्या म्हणजेच 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 57653.86 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 40.70 अंकांच्या म्हणजेच 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 16985.70 च्या पातळीवर बंद झाला. (todays top 10 shares in share market )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

बँक निफ्टीला 39800-40000 च्या झोनमध्ये रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. इंडेक्स 39000-40000 च्या झोनमध्ये अडकलेला दिसतो. हा झोन कोणत्याही बाजूला तुटल्यास निफ्टी बँकेच्या ट्रेंडिंग मूव्हचा अंदाज येईल. हायेस्ट मंथली एक्स्पायरी ओपन इंटरेस्ट 40000 सीईवर आहे. या वर ट्रेड केल्यास निफ्टी बँकेत शॉर्ट कव्हरिंग दिसेल.

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोमवारी निफ्टी वाढीसह बंद झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. पण निफ्टी पुन्हा दिवसभरात आघाडी राखण्यात अपयशी ठरला आणि शेवटच्या ट्रेडिंग तासाच्या विक्री दिसून आली. आता निफ्टीला 16747-16828 वर सपोर्ट दिसत आहे. तर, वरच्या बाजूला 17107-17145 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

ग्रासिम (GRASIM)

रिलायन्स (RELIANCE)

सिप्ला (CIPLA)

डिव्हीस लॅब (DIVISLAB)

मारुती (MARUTI)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

पर्सिस्टंट (PERSISTENT)

ट्रेंट (TRENT)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

ए यू बँक (AUBANK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT