Share Market Sakal
Share Market

Share Market Opening : आठ दिवसानंतर शेअर बाजार तेजीत; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्समध्ये जोरदार व्यवहार होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening : देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल आज काहीशी स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगल्या वाढीसह हिरव्या चिन्हाने झाली आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्समध्ये जोरदार व्यवहार होत आहेत. आज बँक शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारात काही प्रमाणात स्थिरता आली आहे.

आजच्या शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या काळात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 174.36 अंकांच्या किंवा 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 59,136.48 वर उघडला.

NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 56.15 अंकांच्या किंवा 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 17,360.10 च्या पातळीवर उघडण्यात यशस्वी झाला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती :

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स हिरव्या चिन्हावर व्यवहार करत आहेत आणि फक्त दोन शेअर्स घसरत आहे आणि या शेअर्सचे नाव पॉवरग्रिड आहे. याशिवाय निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 39 शेअर्स तेजीत आहेत आणि 11 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स खाली आहेत :

आज, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 28 शेअर्सचे तेजीने व्यवहार होत आहेत आणि केवळ 2 शेअर्स कमजोरीवर आहेत. एनटीपीसी आणि पॉवरग्रीड अशी त्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT