top 5 stocks to buy for 6 12 months Welspun Corp EMI Karur Vysya Bank Birla Corp Apollo Tyres check targets Sakal
Share Market

Multibagger Stock: पुढील एका वर्षात 'हे' 5 शेअर्स देतील दमदार परतावा; तुमच्याकडे आहेत का?

Multibagger Stock: शेअर बाजारात तुम्ही लाँग टर्मसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला दमदार परतावा मिळू शकतो. अशात मार्केट तज्ज्ञांनी या आठवड्यात काही दर्जेदार शेअर निवडले आहेत. त्यांनी वेलस्पन कॉर्प, ईएमआय, करूर वैश्य बँक, बिर्ला कॉर्प, अपोलो टायर्स या 5 दर्जेदार शेअर्सचा समावेश केला आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर बाजारात तुम्ही लाँग टर्मसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला दमदार परतावा मिळू शकतो. अशात मार्केट तज्ज्ञांनी या आठवड्यात काही दर्जेदार शेअर निवडले आहेत. त्यांनी वेलस्पन कॉर्प, ईएमआय, करूर वैश्य बँक, बिर्ला कॉर्प, अपोलो टायर्स या 5 दर्जेदार शेअर्सचा समावेश केला आहे. पुढील 1 वर्षाच्या दृष्टीकोनातून या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

तिसऱ्या तिमाहीत चांगली कमाई करणाऱ्यांमध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश केला आहे. त्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले आहेत. देशांतर्गत मागणी चांगली आहे. एनएसई 500 मधील 427 कंपन्यांचा सरासरी नफा 24 टक्क्यांनी वाढला आहे.

  • वेलस्पन कॉर्प (Welspun Corp)

  • टारगेट - 740 रुपये

  • रिटर्न (1 वर्ष)

  • ऍलोकेशन - 20%

  • ईएमआय (EMI)

  • टारगेट - 279 रुपये

  • रिटर्न (1 वर्ष) --

  • ऍलोकेशन - 20%

  • करूर वैश्य बँक (Karur Vysya Bank)

  • टारगेट - 236 रुपये

  • रिटर्न (1 वर्ष)

  • ऍलोकेशन - 20%

  • बिर्ला कॉर्प (Birla Corp)

  • टारगेट - 2000 रुपये

  • रिटर्न (1 वर्ष)

  • ऍलोकेशन - 20%

  • अपोलो टायर्स (Apollo Tyres)

  • टारगेट - 600 रुपये

  • रिटर्न (1 वर्ष)

  • ऍलोकेशन - 20%

मार्केट एक्स्पर्टने तुमच्यासाठी या शेअर्सची निवड केली आहे. या शेअर्समधील गुंतवणूक तुम्हाला लाँग टर्म अर्थात येत्या एका वर्षात चांगला परतावा देऊ शकते. पण तुम्ही यात नीट विचार करुनच गुंतवणूक करा असा सल्लाही मार्केट एक्स्पर्टनी दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Kapil Patil: राष्ट्रवादीच्या खासदाराचा अजब दावा, खिल्ली उडवत माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT