Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ फेब्रुवारी २०२१

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार : माघ शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी ३.४९, चंद्रास्त पहाटे ५.२५, सूर्योदय ६.५८, सूर्यास्त ६.३७, प्रदोष, भीष्मद्वादशी, भारतीय सौर फाल्गुन ५ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१६७० : छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव राजाराम यांचा जन्म.
१६७४ : नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर मारले गेले. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही प्रसिद्ध कविता त्यांच्याच पराक्रमाचे वर्णन करणारी आहे.
१७८६ : ग्रिम बंधू या नावाने गाजलेल्या परिकथालेखक बंधूंपैकी विल्हेम कार्ल ग्रिम यांचा जन्म.
१९२४ : ‘गझलचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक तलत मेहमूद यांचा जन्म.
१९३६ : लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन. ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे.
२००३ : प्रख्यात सतारवादक रवी शंकर यांची कन्या नोरा जोन्स हिला ‘कम अवे विथ मी’ या अल्बमसाठी पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले.

दिनमान -
मेष :
मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. 
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 
वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.
धनु : व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. खर्च वाढेल.
मकर : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : काहींना विरोधकांचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT