सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 29 ऑक्टोबर

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : निज आश्विन शुद्ध १३, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय दुपारी ४.५६, चंद्रास्त पहाटे ५.२२, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९११ - वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचे निधन.
१९५२ - पाकिस्तानात भारतीय चित्रपटांच्या आयातीला बंदी. पुढेही अनेकदा असेच प्रयत्न झाले परंतु तेथे पाकिस्तानी चित्रपटांपेक्षा भारतीय चित्रपटच लोकप्रिय ठरले.
१९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविले.
१९९७ - माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.
१९९७ - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन.टी.रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर.
२००३ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. आली. 

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत.
मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील. चिकाटी वाढेल.
सिंह : वादविवादात सहभाग टाळावा. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कन्या : वैवाहिक जीवनात अडचणी संभवतात. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द वाढेल. 
वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न उद्भवण्याची शक्यता आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील.
धनु : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : कामानिमित्त छोटे प्रवास होतील. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT