Horoscope and Astrology Sakal
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 सप्टेंबर 2021

शुक्रवार : श्रावण कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय प. ३.३४, चंद्रास्त दु. ४.१९, अजा एकादशी, पर्युषण पर्वारंभ (चतुर्थी पक्ष-जैन), भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : श्रावण कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय प. ३.३४, चंद्रास्त दु. ४.१९, अजा एकादशी, पर्युषण पर्वारंभ (चतुर्थी पक्ष-जैन), भारतीय सौर भाद्रपद १२ शके १९४३.

दिनविशेष -

१९९७ : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार अंजान यांचे निधन. बनारसमध्ये जन्मलेल्या अंजान यांचे मूळ नाव लालजी पांडे असे होते.

१९९७ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते एम. फारुकी यांचे निधन.

२००० : भारताचे आंतरराष्ट्रीय थाळीफेकपटू अजित भादुरिया यांचे निधन.

२००३ : टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रा. न. अरळीकट्टी यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार जाहीर. संस्कृत भाषेचा त्यांचा खास अभ्यास आहे. या भाषेतून संभाषण करण्याच्या क्षेत्रात त्यांनी विशेष काम केले आहे.

दिनमान

मेष : सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. मानसन्मान लाभेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. कामे मागीं लागतील.

सिंह : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक लाभ होतील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. मानसन्मान लाभेल. धनलाभाची शक्यता आहे.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

धनू : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

कुंभ : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. वाहने जपून चालवावीत.

मीन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

Interstate Car Racket : कार भाड्याने घ्यायचे, अन् बनावट कागदपत्रे बनवून विकायचे; आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश; दोघे जेरबंद!

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT