Bhavishya 
सप्तरंग

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 6 नोव्हेंबर

सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - निज आश्विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.३७, सूर्यास्त ५.५८, चंद्रोदय रात्री १०.३३, चंद्रास्त सकाळी ११.१९, भारतीय सौर कार्तिक १५ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९५६ - युनेस्कोच्या नवव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मौलाना आझाद यांची निवड.
१९८५ - रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजविणारे अभिनेते संजीवकुमार यांचे निधन.
१९८७ - नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रांत सारख्याच अधिकाराने वावरणारे सव्यसाची व्यक्तिमत्त्व, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, हौशी प्रायोगिक रंगभूमीचे अध्वर्यू, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक प्रा.भालबा केळकर (भालचंद्र वामन केळकर) यांचे निधन.
१९९२ - संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक अभिनेते जयराम शिलेदार यांचे निधन. राजबिंडे व्यक्तिमत्त्व, पल्लेदार आवाज आणि परिपक्व अभिनयशैली या गुणांमुळे जयराम शिलेदार यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

दिनमान -
मेष :
तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
वृषभ : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील.
कर्क : आत्मविश्‍वास उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादा मनस्ताप संभवतो.
सिंह : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील.  नोकरी,  व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
तुळ : आत्मविश्‍वास उत्तम राहील. काहींना प्रकृतीचा त्रास संभवतो.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
धनु : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. नवीन परिचय होतील.
मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. कुटुंबासाठी खर्च कराल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT