corona
corona 
सातारा

सातारा जिल्ह्यात 201 कोरोनाबाधित वाढले... 

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 201 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर सातारा, कराड, फलटण व वाई तालुक्यातील प्रत्येकी 1 असे एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील...     

वाई येथील 53, 37, 34, 48 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, 45, 18, 26, 70, 30, 36, 46 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, गणपती आळी येथील 57 वर्षीय पुरुष, यशवतंनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 34 वर्षीय पुरुष, खानापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पेटकर कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, काझी कॉलनी येथील 22 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी येथील 34 वर्षीय महिला, शहाबाग येथील 32, 35 वर्षीय पुरुष, जांब येथील 56 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील 33 वर्षीय पुरुष, बावधन येथील 16 वर्षीय युवती, कवठे येथील 59, 39, 35, वर्षीय महिला 2 वर्षीय बालिका 10 वर्षीय बालक व 38 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 9 वर्षीय बालक.

कराड तालुक्यातील येवती येथील 62, 53 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालिका, कोयना वसाहत येथील 42 वर्षीय महिला,सजूर येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 43 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 28 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 37 वर्षीय पुरुष, शेरे येथील 48, 70 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 36 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 14 वर्षीय बालिका, म्हासोली येथील 26 वर्षीय महिला, कालवडे येथील 66 वर्षीय पुरुष 20 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51, 44 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक येथील 38, 62, 56 वर्षीय पुरुष 46 वर्षीय महिला, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 24, 53, 25 वर्षीय पुरष 60, 40 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 95 वर्षीय महिला 32 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 48 वर्षीय पुरुष.

खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 60 वर्षीय महिला, तळेकर वस्ती विंग येथील 27, 40 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, शिरवळ येथील 79, 24, 32, 41, 31, 42, वर्षीय पुरुष व 5, 10, 13 वर्षीय बालक 8 वर्षीय बालीका 60, 50, 29, 31, 60, 36, 29, 28, 27, 56, 34, वर्षीय महिला 5 वर्षीय बालीका, लोणंद येथील 26, 66 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण 26 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी अहिरे येथील 46 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, मोर्वे येथील 32 वर्षीय पुरुष.

सातारा तालुक्यातील  रामकृष्णनगर येथील 24, 45, 48 वर्षिय पुरुष व 11 वर्षीय बालक, 42, 42, 42, 20 वर्षीय महिला व  13 वर्षीय बालीका व 18 वर्षीय तरुणी, कण्हेर येथील 27, 29, 29 वर्षीय महिला,34, 40, 41, 40 वर्षीय पुरुष व 4 व 7 वर्षीय बालक,शेंद्रे येथील 22 वर्षीय महिला,  कुस येथील 65, 32 वर्षीय महिला 46 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 30, 26 वर्षीय पुरुष 45 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी  सोसायटी संभाजीनगर येथील 63, 39, 46, वर्षीय पुरुष व 12 वर्षीय बालक 32, 71, 43 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालीका, कामाठीपुरा येथील 20 वर्षीय पुरष.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव येथील 28 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 25, 20, 40, 70, 55 वर्षीय महिला 15 वर्षीय बालक व 47 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 47 वर्षीय  पुरुष, 

खटाव तालुक्यातील थोरवेवाडी येथील 20 वर्षीय पुरुष, चितळी येथील 25 वर्षीय महिला, उंबार्डे येथील 70 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील मलठण येथील 44 वर्षीय पुरुष, 40, 60 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 30, 65 वर्षीय पुरुष, जिंती नाका येथील 59, 20 वर्षीय पुरुष 12 वर्षीय बालक 17, 16 वर्षीय युवती 35 वर्षीय महिला, रामबाग कॉलनी येथील 62, 38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक, स्वामी विवेकानंद नगर येथील 64 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष.
 
महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील  14 वर्षीय तरुण, 36, 65, 48, 22 वर्षीय महिला, 25, 24 वर्षीय पुरुष, बेल एयर पाचगणी येथील 31 वर्षीय महिला,  पाचगणी येथील 27 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 69, 32, 45, 35, 60, 18, 72, 49, 72, 36 वर्षीय पुरुष व 14,14, 58, 38, 23, 40, 22, 29, 20, 52, 72 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक, पाटण तालुकयातील सनबुर येथील 38 वर्षीय पुरुष, पाटण येथील 28 वर्षीय महिला 55 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षीय बालक 60 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 41 वर्षीय पुरुष, निसारी येथील  58, 80 वर्षीय पुरुष.

4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू...

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे येवती ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष व झिरपवाडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सातारा येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ येथील 25 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी ता. वाई येथील 35 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. 

                           
घेतलेले एकूण नमुने        28425
एकूण बाधित                   4050
घरी सोडण्यात आलेले       2036
मृत्यू                                134
उपचारार्थ रुग्ण                1880

संपादन- सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT