MLA Jaykumar Gore esakal
सातारा

आमदार जयकुमार गोरेंसह आणखी दोघांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

सातारा: सातारा (Satara) जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) गोरेंसह दोन जणांवर दहीवडी पोलिस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. आधार कार्डची छेटछाट करून बनावट आधार कार्ड बनवल्याचे तसेच मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्या प्रकरणी शिविगाळ करण्यात आल्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT