Chandrashekhar Bawankule Udayanraje Shivendraraje Bhosale controversy esakal
सातारा

उदयनराजे-शिवेंद्रराजे वादाची प्रदेशाध्यक्षांनी हवाच काढली; बावनकुळे म्हणाले, रस्त्यावरची भांडणं ही भाजपची..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोघांना समजावून सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

उदयनराजे हे केंद्रात तर शिवेंद्रसिंहराजे हे राज्यात आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होणे अपेक्षित नाही.

सातारा : रस्त्यावरची भांडणं ही भाजपची (BJP) संस्कृती नव्हे. साताऱ्यात जे झालं ते योग्य नव्हतं, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यातील दोन राजेंमध्ये झालेल्या वादावर बोलताना केली.

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ‘सकाळ’च्या पुणे कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ‘सकाळ’च्या राज्यभरातील संपादकांशी त्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यामध्ये झालेला वाद अयोग्य होता. रस्त्यावर येऊन वाद घालणं, ही भाजपची संस्कृती कधीही नव्हती आणि नसेल. खरेतर दोघांनी एकत्र बसून, चर्चा करून एखाद्या प्रश्‍नावर मार्ग काढायला हवा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोघांना समजावून सांगितले आहे. मीही पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून दोन्ही राजेंना विनंती करणार आहे. उदयनराजे हे केंद्रात तर शिवेंद्रसिंहराजे हे राज्यात आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होणे अपेक्षित नाही. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT