उद्धव ठाकरे 
सातारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज सातारा जिल्हा दौरा

सकाऴ वृत्तसेवा

सातारा: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोमवार (ता. 26 जुलै) रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

सोमवार (ता. 26 जुलै) रोजी सकाळी 10.45 वा. पुणे विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर, ता. पाटण, जि.साताराकडे प्रयाण व हवाई पाहणी करणार आहे. सकाळी11.30 वा कोयनानगर हेलिपॅड ता. पाटण येथे आगमन होणार आहे. सकाळी 11.35 वा मोटारीने जिल्हा परिषद शाळा, कोयनानगर ता. पाटण कडे प्रयाण होणार आहे. सकाळी 11.40 वा जिल्हा परिषद शाळा, कोयनानगर ता. पाटण येथे आगमन. सकाळी 11.40 वा. कोयनानगर परिसरातील महापुरातील बाधित लोकांच्या छावणीस भेट व मदत वाटप करणार आहे.

दुपारी 12.10 वा. मोटारीने कोयनानगर विश्रामगृहकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. कोयनानगर विश्रामगृह येथे आगमन होणार. दुपारी 12.15 वा. सातारा जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठका व पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. दुपारी 1.15 वा. मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण होणार आहे. दुपारी 1.20 वा. कोयनानगर हेलिपॅड येथे आगमन दुपारी 1.25 वा. हेलिकॉप्टरने पुणे विमानतळकडे प्रयाण होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचे ‘म्युल अकाउंट’ रडारवर; पुणे पोलिसांची मोठी मोहीम; आठ दिवसांत १०० हून अधिक गुन्हे दाखल

Madhuri Elephant Return To Nandani Math : 'माधुरी हत्तीणी'च्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता! 13 सप्टेंबरची 'डेडलाईन'; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Live Marathi News Update : २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलनाचा इशारा; मनोज जरांगे यांची मोठी घोषणा

Mallikarjun Kharge Warrant : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने जारी केले वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण?

पीएचडी स्कॉलर ज्योतीचा विद्यापीठ कॅम्प्समध्ये शॉक लागून मृत्यू; कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई आणि भावाला नोकरीची घोषणा

SCROLL FOR NEXT