Coronavirus esakal
सातारा

Coronavirus : साताऱ्यासह कऱ्हाड, खटाव, फलटणात विळखा घट्टच!

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जिल्ह्यातील कोरोना (Coronavirus) कहर काही केल्या थांबताना दिसत नाही. कऱ्हाड आणि सातारा (Satara Karad Coronavirus) तालुक्यामध्ये बाधितांची वाढ सुरूच आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 861 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 41 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) दिली. (Coronavirus 2021 Increase In Corona Patients At Satara Karad Khatav Phaltan bam92)

जिल्ह्यातील कोरोना कहर काही केल्या थांबताना दिसत नाही. कऱ्हाड आणि सातारा तालुक्यामध्ये बाधितांची वाढ सुरूच आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 24 (9331), कराड 152 (34650), खंडाळा 58 (13061), खटाव 127 (21574), कोरेगांव 84 (18970), माण 78 (14723), महाबळेश्वर 3 (4503) पाटण 18 (9553), फलटण 115 (30775), सातारा 149 (45118), वाई 42 (14272) व इतर 11 (1637) असे आजअखेर एकूण 218167 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 2(199), कराड 9 (1030), खंडाळा 0 (163), खटाव 5 (515), कोरेगांव 2 (407), माण 2 (300), महाबळेश्वर 0 (86), पाटण 3 (331), फलटण 11 (527), सातारा 2 (1325), वाई 4 (325) व इतर 1 (73), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5281 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus 2021 Increase In Corona Patients At Satara Karad Khatav Phaltan bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: मुंबईत बेस्ट बसने दोघांना चिरडले, घटनेने खळबळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT