सातारा

काळजीत पडला सातारा जिल्हा; लहान बालकांना कोरोनाची बाधा; एकूण संख्या हजारी पार

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअरमध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 39 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यात आज (साेमवार) काेराेना बाधितांची संख्या एक हजार 12 इतकी झालेली आहे. 

यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 27 व 48, 30 वर्षीय महिला, पाच वर्षाचा बालक, आखेगनी येथील 68 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील  52 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 45, 65 वर्षीय महिला 12,  मुलगी, 20 वर्षीय युवक, 8 वर्षाचा मुलगा,  उब्रंज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय, महिला, 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय महिला,  56, 27, 23 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील सांघवड येथील 31 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील जिंती येथील 44 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 26, 27 वर्षीय महिला, नऊ, सहा , चार  वर्षाची मुलगी, सात वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष
वाई तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात एकूण काेराेनाबाधितांची संख्या 1012 इतकी झालेली आहे. तसेच एकूण 713 रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. सातारा जिल्ह्यात एकूण 43 जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे.

नवदांपत्याच्‍या संसार प्रवासात ‘कोरोना’चा थांबा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT