सातारा

Covid 19 : क-हाड, पाटण, वाई, खंडाळा, महाबळेश्वरात रुग्ण संख्या घटली

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासांत 205 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 7, शनिवार पेठ 4, तामाजाईनगर 2, शाहुपुरी 2, संगमनगर 1,  माची पेठ 2, रामाचा गोट 1, शहापुर 1, उबाचीवाडी 1, पानमळेवाडी 1, कळंबे 4, गोलेवाडी 1, कामठी 1, गोडोली 1, परळी 3, भणनघर 1, खावली 1, कोंढवे 2, महागाव 1, बोरखळ 1, पाडळी 1, सोनगाव 1, महागाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुनगर 1, नागठाणे 1, देगाव 1, विक्रमनगर 2, गोजेगाव 1, गवडी 1, अंबेदरे 1, वेळे कामटी 1, कराड तालुक्यातील  कर्वे 1, सैदापूर 1, वडोली बु. 1, सुपने 2, तासवडे 1, शहापुर 1, वहागाव 2, काले 1, मलकापूर 3,  मसूर 2, पाली 1, पाटण तालुक्यातील मालदन 1, ढाणेवाडी 1, पाटण 1, बनपुर 1, तारळे 1, ढेबेवाडी 1, फलटण तालुक्यातील कोळकी 1, चौधरवाडी 1, सुरवडी 1, साखरवाडी 2, पिप्रद 1, पाडेगाव 1,  गिरवी 1, अदरुड 2, गुणवरे 1, महाबळेश्वर तालुक्यातील राजापुरी 1, खटाव तालुक्यातील नेर 1, कलेढोण 1, वडूज 4,  भुरकेवाडी 4, पुसेगाव 2, फडतरवाडी 1, लांढेवाडी 4, काटेवाडी 2, वडगाव 3, चोरडे 1, पुसेसावळी 1, खटाव 2, म्हासुर्णे 2, माण तालुक्यातील डोरागेवाडी 1, आंधळी 1, बिदाल 1, म्हसवड 5, वारुगड 1, गोंदवले 1, दहिवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 27, नांदवड 1, चिमणगाव 1, बखारवाडी 1, किकली 1, लक्ष्मीनगर 1, आदर्श कॉलनी 1, ल्हासुर्णे 1, सासुर्वे 1, कुमठे 1, कण्हेरखेड 1, विसापूर 1, जावली तालुक्यातील मेढा 2, करंजे 10, ओझरे 2, मालचौंडी  2, कुडाळ 3, आगलावेवाडी 2, आनेवाडी 1, वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर 1, शेदूरजणे 1, भुईंज 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,घाटदरे 1, लोणंद 2, शिरवळ 4, इतर धोंडेवाडी 1, कुटरे 1, लोहा 1, बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 1, कोंडाईवाडी ता. शिराळा 1, उस्मानाबाद 1.  

राज्यात रेशनचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही -  छगन भुजबळ 

सात बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये धोडोशी ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, रोहोत ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 67 वर्षीय पुरुष, मुळीकवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 75 वर्षीय महिला व उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय सातारा येथे पिरवाडी ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, दिघंची ता. आटपाडी जि. सांगली येथील 88 वर्षीय पुरुष अशा एकूण सात कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने 203228

एकूण बाधित 47609
 
घरी सोडण्यात आलेले 43278
 
मृत्यू 1592
 
उपचारार्थ रुग्ण 2739

प्लाझ्मामुळे वाचले शंभर जीव; साता-यात दात्यांची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT