सातारा

CoronaUpdate : बाधितांच्या संख्येने साता-यासह म्हसवड, रहिमतपूरात चिंता

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 58 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3,  बुधवार पेठ 1, राधिका रोड 2, कोडोली 1, चिमणपूरा पेठ 4, शाहुनगर 2, लिंब 1, सत्यशीलानगर 1, विलासपूर 2.कराड तालुक्यातील कराड 1, कालेगाव 1,  शेणोली 1, जुळेवाडीतील एकाचा समावेश आहे. 

याबराेबरच फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 1, मिरेवाडी 1, जाधववाडी 1. खटाव तालुक्यातील खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, निमसोड. माण  तालुक्यातील पळशी 4, म्हसवड 5, गोंदवले बु 3, विरकरवाडी 3, बांगरवाडी 1, ढाकणी 1, दिवड 1, मानेवाडी 1. कोरेगाव तालुक्यातील एकसळे शिरंभे 1, रहिमतपूर 5. जावली तालुक्यातील कुडाळ 1, वाई तालुक्यातील कुसगाव 1, खानापूर 1. खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1. पाटण तालुक्यातील निवडे 1, इतर जिल्हे सोनवडी ता. सांगोला, जि.सोलापूरातील एकाचा समावेश आहे.

Wow It's So Sweet : चक्क शेतावर पर्यटक लुटताहेत स्ट्राॅबेरी खाण्याचा आनंद 

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत दाेन लाख 81 हजार 687 नागरिकांचे नुमने तपासण्यात आले. त्यापैकी 54 हजार 541 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यापैकी 51 हजार 533 नागरिकांना उपचारानंतर घरी साेडण्यात आले. आत्ता पर्यंत एक हजार 795 नागरिकांचा मृत्यू झाला. सध्या एक हजार 213 नागरिक विविध रुग्णालयांत उपचार घेताहेत.

केवळ दोन मीटरच्या अंतरावर होते गवे ; त्याचक्षणी दुचाकी पडली बंद अन् ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT