Coronavirus esakal
सातारा

साताऱ्याला कोरोनाचा घट्ट विळखा; कऱ्हाडातील बाधितांत मोठी वाढ

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या (Coronavirus Patient) वाढीने दोन दिवसांपासून पाचशे, हजारचा आकडा ओलांडला आहे. कराड तालुक्यातील (Karad Taluka) वेगाने वाढत असलेला आकडा प्रशासनाची डोकेदुखी बनला असून वाढती रूग्णवाढ कमी करण्यासाठी प्रशासनाच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 722 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Covid-19 Update Test Corona Positive Of 722 Citizens In Satara District Today bam92)

जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या वाढीने दोन दिवसांपासून पाचशे, हजारचा आकडा ओलांडला आहे. कराड तालुक्यातील वेगाने वाढत असलेला आकडा प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 16 (8940), कराड 248 (31441), खंडाळा 19 (12288), खटाव 55 (20514), कोरेगांव 48 (17868), माण 45 (13729), महाबळेश्वर 2 (4397), पाटण 34 (9162), फलटण 32 (29283), सातारा 185 (42650), वाई 33 (13382) व इतर 5 (1495) असे आजअखेर एकूण 205149 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 0 (185), कराड 9(934), खंडाळा 0 (156), खटाव 3 (491), कोरेगांव 0 (386), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 4 (310), फलटण 2 (486), सातारा 6 (1266), वाई 2 (308) व इतर 0 (71), असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4966 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Covid-19 Update Test Corona Positive Of 722 Citizens In Satara District Today bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सौम्य वाढीसह तेजीत; मात्र आयटी निर्देशांक लाल रंगात; आज कोणते शेअर्स वाढले?

'चित्रपटांपेक्षा पॉपकॉर्न महत्त्वाचा!' मराठी सिनेमांसाठी मिळणाऱ्या कमी स्क्रीनबाबत माधुरी दीक्षितने व्यक्त केली खंत

Overeating Control Tips: न्यू इअर पार्टीनंतर पोट बिघडतंय? ओवरइटिंग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

RRB Group D Recruitment 2026: नवीन वर्षात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RRB ग्रुप डीमध्ये 22 हजार पदांसाठी भरती लवकरच ; पात्रता व निवड प्रक्रिया वाचा

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या सुरक्षेत मोठी चूक; बॉडिगार्डना चकवून 'तो' हिटमॅनजवळ पोहोचला अन्... माजी कर्णधार चिडला Video

SCROLL FOR NEXT