Phaltan esakal
सातारा

फलटणात 24 वर्षीय युवतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : फलटण शहराचे (Phaltan City) उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकीतील 24 वर्षीय युवतीनं झिरपवाडी (ता. फलटण) येथील एका विहिरीत आत्महत्या केलीय. अनघा विष्णू नाळे महादेवनगर, कोळकी असे संबंधित युवतीचं नाव आहे.

अनघा नाळे ही मिसिंग असल्याचे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होते.

फलटण शहर पोलिस ठाण्यातून (Phaltan City Police Station) मिळालेली माहिती अशी, की अनघा नाळे ही मिसिंग असल्याचे फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल होते. तीचा शोध घेत असताना, तीचे मामा व मित्र, नातेवाइक व पोलिस यांना २८ सप्टेंबर रोजी सकाळ सातच्या सुमारास झिरपवाडी गावच्या हद्दीत सित्याची पट्टी नावाच्या शिवारातील सीताराम शंकर गुंजवटे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात अनघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

याबाबत मेघराज पोपट बोराटे (वय २९, रा. फरांदवाडी ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT