farmers oxen sakal
सातारा

कोरेगावात शर्यतीदरम्यान बैलजोडी विहिरीत पडून बैलांचा तडफडून मृत्यू

बैलगाडी चालकाने गाडीतून उडी मारली.

सकाळ वृत्तसेवा

वाठार स्टेशन : बिचुकले ता. कोरेगाव येथे बैलगाडी शर्यत सुरू असताना बैल बुजल्याणे गाडी शेजारी २०० मिटर वर असलेल्या विहारित पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिचुकले ता. कोरेगाव येथे विना परवाना बैलगाडी शर्यती भरवण्यात आल्या होत्या आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बैलगाडी शर्यत सुरू असताना त्यातील एक बैल बूजल्याने ही बैलगाडी चाकोरी सोडून बाहेर धावू लागली दरम्यान बैलगाडी चालकाने गाडीतून उडी मारली.

बैलगाडी शेजारी २०० मिटर अंतरावर असलेल्या विहरि त गेली या दुर्घटनेत दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने दोन तासांच्या परिश्रमाने मृत बैल बाहेर काढण्यात आले. सदर घटनेची फिर्याद वाठार पोलिस ठाण्यात दाखल झाली असून बैलगाडी शर्यत आयोजक संदिप मोहिते व दत्तात्रय पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT