सातारा

सातारा : कोयना परिसरात भूकंप; वारणा खाेरे केंद्रबिंदू

सकाळ वृत्तसेवा

सातारा - कोयनानगर : कराड, पाटण तालुक्यात आधीच कोरोनाच्या साथीने त्रासलेल्या लोकांना शनिवारी मध्यरात्री भूकंपाच्या सौम्य धक्याने हादरवून टाकले. शनिवारी (ता.4 जूलै) एक वाजुन 25 मिनिटांनी कोयना परिसर भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून 11.2 किलाे मीटर वारणा खोरयात होते. कोयना परीसरात सध्या दमदार पावसाने कमबँक केले आहे. तर कोरोना या संसर्गजन्य साथीत बाधित लोक सापडत असल्याने कोयना परिसर गारठला आहे.

जलमंदिर तुमच्यासाठी सदैव खुले आहे, काेणाला म्हणाले उदयनराजे वाचा सविस्तर

गृह राज्यमंत्री म्हणतात, पालकमंत्र्यांना काय ठरवायचे ते ठरवू द्या; आपण आपलं बघू

दरम्यान काेयना परिसरात झालेल्या भुंकप काेणत्याही गावात जाणवलेला नाही. वारणा खाेरे नजीक सहा किलाेमीटर अंतरावर चांदाेली येथे भुकंपाचा केंद्रबिंदू हाेता असे कळविण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

Narendra Modi Man Ki Baat : लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या 'या' कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये केले कौतुक

Ketan Agarwal Murder Case: "लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं"; चौकशीतून सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

SCROLL FOR NEXT