Koyna Dam Patan Satara esakal
सातारा

Satara Earthquake : साताऱ्यासह कोयना धरण क्षेत्रात भूकंपाचा धक्का; प्रशासनानं नागरिकांना केलं 'हे' आवाहन

कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

हेमंत पवार

भूकंपाच्या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच लोकांनी भीती बाळगू नये, असे प्रशासनानं सांगितलं आहे.

कराड : साताऱ्यासह कोयना धरण परिसरात (Koyna Dam) भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का रात्री पावणेबाराच्या सुमारास जाणवला आहे. कोयना सिंचन विभागानं 3.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती दिली आहे.

कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला असून या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 24 किलोमीटर वारणा खो-यात, तर चांदोली गावाजवळ आहे. या भूकंपाचे हादरे कोयनानगर परिसरात जाणवले.

या भूकंपाच्या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका नाही. तसेच लोकांनी भीती बाळगू नये, असे प्रशासनानं सांगितलं आहे. साताऱ्यातही रात्री 11 वाजून 36 मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला. हा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाहीये. मागील काही दिवसांत उत्तर भारत देखील भूकंपाच्या धक्क्याने हादरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT