सातारा

साता-यासह खटाव, माण काेरेगाव तालुक्यातील बाधितांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 157 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर पाच कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 2, व्यंकटपुरा पेठ 3, सदरबझार 2, शाहुपरी 1, शाहुनगर 1, वेचले 1, जवाळवडी 1, लिंबाचीवाडी 2, क्षेत्र माहुली 1, सैदापूर 1, गुलमोहर कॉलनी सातारा 1, सर्कल 1, गोळीबार मैदान सातारा 1, सोनवडी 1, यादोगोपाळ पेठ 1, कराड तालुक्यातील वारुंजी 1, ओगलेवाडी 1, तांबवे 2, रेठरे 1, निमसोड 1, मलकापूर 1, मुंढे 1, मसूर 1, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1, पाटण 3, रामपुर 1, करपेवाडी 3, नाटोशी 1, फलटण तालुक्यातील फलटण 2, कोळकी 1, घाडगेवाडी 1, मटाचीवाडी 1, मुळीकवाडी 1, आसु 1, विढणी 2, गुणवरे 1,    महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेवर 1,खटाव तालुक्यातील खटाव 2, पुसेवडेवाडी 1, विसापूर 1, सिद्धश्वर कुरोली 28, वडूज 6, मायणी 5, ढोकळवाडी 1, काटेवाडी 2, नागनाथवाडी 1.

लॉकडाऊन : मोटार वाहनविषयक दस्तऐवजांचा वैधता कालावधी वाढवून मिळणार- आरटीओ 
 
माण  तालुक्यातील पिंगळी बु 1, राणंद 1, दिवडी 2, दहिवडी 2, आंधळी 5, टाकेवाडी 1, पळशी 2, म्हसवड 1, बीदाल 1, मोही 4, सोकासन 1, शिंगणापुर 1, खुतबाव 1,    कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, अनपटवाडी 1, रहिमतपूर 1, बीचुकले 1, जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ 3, ओझरे 2, मेढा 2, कुसुंबी 1, बेलोशी 1, आगलावेवाडी 1, सरताळे 3, काटावळी 3, खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,  पळशी 1, मिरजे 1, इतर वाजलवाडी 1, नेवेकरवाडी 2, सांगवी 1, नडवळ 1, बाहेरी जिल्ह्यातील कडेगाव 1, नरसिंगपूर 1, दौंड 1, ठाणे 1.

नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली. काय म्हणाले सविस्तर वाचा

पाच बाधितांचा मृत्यू
 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये कोपर्डे ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील 55 वर्षीय पुरुष, राणंद ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले भुसे ता. कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष, खिंडवाडी ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष  अशा एकूण पाच कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


  • घेतलेले एकूण नमुने 194464
  •  

  • एकूण बाधित 46932

  •  

  • घरी सोडण्यात आलेले 42134

  •  

  • मृत्यू 1568

  •  
  • उपचारार्थ रुग्ण 3230

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

रस्त्यावर दयनीय अवस्थेत फिरताना दिसली नासिरुद्दीन शाहची ही अभिनेत्री; सतत एकच गोष्ट बोलत होती...

Tesla Car: एक पाऊल पुढेच! मुख्यमंत्री आले अन् कार पाहून गेले, शिंदेंनी घेतली टेस्ट ड्राईव्ह, Video Viral

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

SCROLL FOR NEXT