सातारा

Covid 19 : सातारा जिल्ह्यातील 455 नागरिक उपचारानंतर घरी परतले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 455 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबराेबरच 609 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील 55, कराड 23, उपजिल्हा रुग्णालय फलटण 27, कोरेगाव 27, वाई 65, खंडाळा 60, रायगांव 45, पानमळेवाडी 99, मायणी 13, महाबळेश्वर 10, पाटण 22, दहिवडी 26, खावली 16,  म्हसवड 25,  पिंपोडा 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 83 असे एकूण 609 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

अपयश लपवण्यासाठीच जनशक्तीचा आरोप; रोहिणी शिंदेंचा यादवांवर पलटवार 


  • घेतलेले एकूण नमुने -- 156747
  •  

  • एकूण बाधित -- 40636
  •  

  • घरी सोडण्यात आलेले --- 32195
  •  

  • मृत्यू -- 1319
  •  
  • उपचारार्थ रुग्ण -- 7122

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT