Eknath Shinde_Ajit Pawar 
सातारा

Video: मुख्यमंत्री शेती कशी करतात? अजित पवारांनी केली CM शिंदेंची मिमिक्री: Ajit Pawar

साताऱ्यात जाहीर सभेत बोलताना अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सातारा : साताऱ्यात जाहीर सभेत बोलताना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. साताऱ्यातील गावात शेती करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला होता याची नक्कल करताना अजितदादांनी व्यासपीठावरच CM शिंदेंची मिमिक्री केली. (How does the Chief Minister farming Ajit Pawar mimicked CM Shinde video viral)

अजित पवार म्हणाले, "मुख्यमंत्री काही झालं की दोन तीन दिवस इथं येऊन राहतात. पण स्ट्रॉबेरी बघून शेती होती का? काय चाललंय काही कळंना? शेतातील झाड बघायची अशी शेती असते का? अरे काय चाललंय?"

मुख्यमंत्री साताऱ्यात कशाला गेले असं लोक विचारतात. मग यांच्या ऑफिसकडून सांगितलं जातं की, फाईल बघायला गेले आहेत. पण तीन दिवसांत फाईल किती काढल्या तर ६५! तीन दिवसांत इतक्याचं फाईल निघतात का? आम्ही तीन तासांत इतक्या फाईल काढतो. मंत्रालयात ३,००० फाईल्स पडून आहेत, अशा शब्दांतही अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT