बिबट्या  sakal
सातारा

कऱ्हाड : खोडशीत शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला

खोडशी येथे बिबट्या जेरबंद झाला.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : कऱ्हाडहून अवघ्या तीन किलोमीटरवरील खोडशी येथे बिबट्या जेरबंद झाला. शिकारीसाठी लावलेल्या फासकीच्या जाळ्यात बिबट्या अडकला होता. पहाटे त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने ती गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ती माहिती वन विभागाला कळवली. वन विभागही त्वरीत तेथे दाखल झाले. मात्र दाट धुक्यामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. कृष्णा नदीच्या काठावरील सावकार वस्ती लगत घटना घडली.

फासकीत बिबट्याचा पाय अडकला होता. धुके कमी झाल्यानंतर वन विभागाने मदत कार्य राबवत बिबटयाची सुटका केली. त्याला कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात आणण्यात आले आहे. त्याच्या पायावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय, वन अधिकारी व पर्यावरण प्रेमी त्यासाठी झटत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

राजवाडेंच्या पार्टीसाठी स्वानंदीचा हटके लूक, स्टायलिश गाऊनमध्ये तेजश्रीला पाहताच चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Maharashtra Latest News Live : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं कार्याचं कौतुक

loan Recovery: थकीत कर्जवसुली प्रकरण तापले; सील केलेल्या मिळकतीत अनधिकृत प्रवेश, पोलिसांत तक्रार

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये मोठी कारवाई; ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, महिला आरोपीवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT