सातारा

सांगली, कऱ्हाडकरांनो सावधान! पावसाचा जोर वाढतोय.... कोयना धरण विभागाचे 'हे' आवाहन

सिद्धार्थ लाटकर

सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारपासून (ता.11) सलगतेने जास्त पाऊस झालेला आहे. सद्यस्थितीतही पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरु आहे. आज गुरुवार (ता.13) रात्री आठ वाजता कोयना जलाशय पाणी पातळी 2141 फुट आठ इंच असून जलाशयामध्ये 80.45 टी.एम.सी. एवढा एकूण पाणीसाठी झालेला आहे.
जाणून घ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक

सध्या सुरु असलेले पर्जन्यमान असेच चालू राहिलेस जलाशय परिचालन सूची नुसार निर्धारीत जलपातळी राखणेसाठी शुक्रवार (ता.14) सकाळी 11 वाजलेपासून पायथा विद्युतगृहातून सुमारे 2100 क्‍युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सोडावा लागणार आहे. त्यानंतर पुढील आवश्‍यकतेनूसार यथावकाश सांडव्यावरुनही पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे.

'याच' वेळी साेडा काेयना धरणातील पाणी : गृहराज्यमंत्र्यांची सूचना

तरी कोयना धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्ताव नदीपात्रात प्रवेश करु नये. विद्युत मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य पशुधन यांचेही सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT