Balasaheb Patil esakal
सातारा

महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते

हेमंत पवार

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते.

कऱ्हाड (सातारा) : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांच्या जयंतीनिमित्त कऱ्हाडच्या कोल्हापूर नाका येथील हुतात्मा स्मारकामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक आंदोलनाने गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. तसेच भारतीय स्वातंत्र्ययुद्धात लालबहादूर शास्त्रींनी 'मरो नही मारो'ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र केली. शास्त्री महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेता होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला, आशा या थोर महात्म्यांची आज जयंती त्यानिमित्ताने सातारा जिल्हावासीयांच्या वतीने अभिवादन करतो, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

याप्रसंगी श्रीकांत बाबुराव कोतवाल, किसनराव पाटील, बाबूराव कोळेकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके व इतर मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT