Balasaheb Patil esakal
सातारा

कोरोनामुळे संपूर्ण कुटुंबाला धोका; पालकमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून काही घटकांना मुभा दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करीत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार करण्यास अडचणी येत आहेत, तरी नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून काही घटकांना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी असून काही जण बाहेर फिरत आहेत. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे कोटोकरपणे पालन करण्याबरोबर मास्कचा, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित आहेत, त्या कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. शासनाने व प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करुन सर्वांनी संघटित होवून कोरोना संसर्गावर मात करु या, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

'रेमडेसिव्हिर'चे राजकारण करू नका : बाळासाहेब पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

Ambad Traffic Jam: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; अंबडमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा

Yavatmal News: आदिवासी विकासमंत्री अशोक उईके थेट कोलाम पोड्यावर; गणेशवाडीत आदिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

SCROLL FOR NEXT