More than 20 thousand covid tests have been conducted at the district hospital in Satara.jpg 
सातारा

साता-यातील जिल्हा रुग्णालयात 20 हजारापेक्षा अधिक काेविडच्या चाचण्या संपन्न

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : गेल्या दोन महिन्यात येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय लॅबमध्ये तब्बल 20 हजार 236 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात 7,614 एवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 11 हजार 432 एवढे निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
शासनाच्या मान्यतेनुसार 11 ऑगस्ट 2020 दरम्यान येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आर.टी. पी.सी.आर लॅब सुरु करण्यात आली. तेंव्हा पासून येथे अविरत काम सुरु आहे. याठिकाणी 12 तंत्रज्ञ, 2 डॉक्टर, 2 डेटा ऑपरेट आणि तीन कार्यालयीन सहाय्यकाच्या माध्यमातून हे कामकाज चालते. 

आज पर्यंत फक्त 374 एवढे नमुने बाद झाले आणि 811 एवढे नमुने अनिर्णित राहिले असल्याची माहिती पॅथॉलॉजिस्ट डॉ.सारिका बडे, मायक्रोबायलॉजिस्ट 
 डॉ तेजस्विनी पाटील आणि डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

Vijay Hazare Trophy : ८ चौकार, ८ षटकार... रोहित शर्माने झळकावले खणखणीत शतक; ७ वर्षांनी परतला अन् वादळासारखा घोंगावला...

MP Supriya Sule : लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, महाविकास आघाडी-राष्ट्रवादीसमवेतच निवडणूक लढण्याचा प्रयत्न

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT