सातारा

राजेंच्या बालेकिल्ल्यात पालिका निवडणुकीबाबत जयंत पाटलांनी केली भुमिका स्पष्ट

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नुकतेच स्पष्ट केले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री पाटील नुकतेच आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री पाटील दिलखूलास उत्तरे दिले. 

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने तसेच आमदार मकरंद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री पाटील म्हणाले, ""सातारा पालिका निवडणुकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील. पक्षाचे सातारा येथे युनिट आहे. ते आम्हाला निर्णय घेऊन कळवतील. ते काय कळवतील त्याला अनुमती द्यायची की नाही, हा भाग पुढचा आहे. अजून त्यांनी माझ्याकडे संपर्क केलेला नाही.''

यावेळी सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, अविनाश मोहिते, "राष्ट्रवादी युवक'चे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

शिवेंद्रसिंहराजेंसोबत माझे कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही एकत्रच : शशीकांत शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

Career Horoscope: ‘या’ राशींचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण नशिबाची साथ कमी, दरवेळी हातातोंडाशी आलेलं यश हुकतं

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

SCROLL FOR NEXT