Prithviraj Chavan Prithviraj Chavan
सातारा

देर आये दुरुस्त आये; क-हाडात रुग्णवाहिका आली हाे...

कऱ्हाड पालिकेची अद्ययावत रुग्णवाहिका

सकाळ वृतसेवा

कऱ्हाड (जि. सातारा) : आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून पालिकेस मिळालेली रुग्णवाहिका लोकार्पण झाली. त्यानिमित्ताने पालिकेला दुसरी अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी कोरोना काळात रुग्णवाहिकेसाठी आमदार चव्हाण यांनी निधी दिला होता. त्या निधीतून पालिकेने खरेदी केलेली रुग्णवाहिका आज लोकर्पण झाली.

आमदार चव्हाण यांनी पालिकेला रुग्णवाहिकेसाठी सुमारे 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. आमदार चव्हाण यांनीही पालिकेला रुग्णवाहिकेची गरज नसले तर त्यांनी ठराव द्यावा, असे ठणकावले होते. त्यानंतर कॉंग्रसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका का येत नाही, याचा जाब विचारल्यानंतर हालचाली झाल्याने पालिकेत रुग्णवाहिका दाखल होऊन तिचा लोकर्पण सोहळा झाला.

रुग्णवाहिकेचे पूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, भाजपचे गटनेते विनायक पावसकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष व नगरसवेक राजेंद्र ऊर्फ आप्पा माने, इंद्रजित गुजर, विद्या पावसकर, नगरसेवक सुहास जगताप, फारूख पटवेकर, युवक कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT