Veer Dam esakal
सातारा

वीर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ

सकाळ डिजिटल टीम

वीर धरण आज सकाळी 9 वाजतेपर्यंत ९५.६८ टक्के क्षमतेनं भरलं आहे.

सातारा : वीर धरण आज सकाळी 9 वाजता ९५.६८ टक्के भरले असून धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रामध्ये आज दुपारी 12 वा. नंतर केव्हाही पाणी सोडण्यात येईल, असा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. शिवाय, नदीकाठच्या गावांनी घराबाहेर पडू नये व नीरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहनही व्यवस्थापनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एकापेक्षा जास्त घरे घेणाऱ्यांना चाप बसणार, प्रशासन थेट कारवाई करणार; सरकारी योजनेतील घरांसाठी नवा नियम

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

नाना पाटेकर गावात एकटे राहतात तरी कसे? म्हणाले- फार्महाउसवर गाय- बैल आहेत, सकाळचा नाश्ता झाला की...

पुढील ५ वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतोस? अर्जुन तेंडुलकरचं प्रांजळ उत्तर... सचिनसोबतच्या तुलनेवर म्हणाला, मला कोणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही

तिरछी टोपी वाले या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली ती अभिनेत्री झाली अचानक गायब ; सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT