Koyna Dam esakal
सातारा

Koyna Dam Update : चिंता वाढली! कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे कमी; धरणात फक्त 'इतकाच' पाणीसाठा

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोयना जलाशयात प्रतिसेकंद चार हजार दहा क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावला असून, कोयनानगर येथे १३, नवजा ३१ आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना जलाशयात प्रतिसेकंद चार हजार दहा क्युसेक पाण्याची आवक होत असून, एकूण पाणीसाठा २४.०४ टीएमसी झाला आहे.

दरम्यान, पावसाने सलग पाच दिवस ओढ दिल्याने पश्चिम भागातील भात व नाचणी पुनर्लागणीच्या कामावर परिणाम झाला आहे. मात्र, पूर्व भागात खरीप पिकांच्या आंतर मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

पश्चिम भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडत असला, तरी पूर्वेकडे मात्र गेली तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप घेतली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT